थिन्व्हेंट® एरो मिनी पीसी, इंटेल® कोर™ 5 120U प्रोसेसर (10 कोर, ५.० GHz पर्यंत, 12 MB cache), 8GB DDR4 RAM, 2TB SSD, 12V 7A अॅडॉप्टर, दुहेरी बँड वाय-फाय, विंडोज 11 प्रोफेशनल | Aero i3_13 Front Horizontal Perspective antenna view
थिन्व्हेंट® एरो मिनी पीसी, इंटेल® कोर™ 5 120U प्रोसेसर (10 कोर, ५.० GHz पर्यंत, 12 MB cache), 8GB DDR4 RAM, 2TB SSD, 12V 7A अॅडॉप्टर, दुहेरी बँड वाय-फाय, विंडोज 11 प्रोफेशनल | Aero i3_13 Front Horizontal Perspective antenna view
थिन्व्हेंट® एरो मिनी पीसी, इंटेल® कोर™ 5 120U प्रोसेसर (10 कोर, ५.० GHz पर्यंत, 12 MB cache), 8GB DDR4 RAM, 2TB SSD, 12V 7A अॅडॉप्टर, दुहेरी बँड वाय-फाय, विंडोज 11 प्रोफेशनल | Aero i3_13 Front Perspective antenna view
थिन्व्हेंट® एरो मिनी पीसी, इंटेल® कोर™ 5 120U प्रोसेसर (10 कोर, ५.० GHz पर्यंत, 12 MB cache), 8GB DDR4 RAM, 2TB SSD, 12V 7A अॅडॉप्टर, दुहेरी बँड वाय-फाय, विंडोज 11 प्रोफेशनल | Aero i5_13 Front Standing antenna Perspective view
थिन्व्हेंट® एरो मिनी पीसी, इंटेल® कोर™ 5 120U प्रोसेसर (10 कोर, ५.० GHz पर्यंत, 12 MB cache), 8GB DDR4 RAM, 2TB SSD, 12V 7A अॅडॉप्टर, दुहेरी बँड वाय-फाय, विंडोज 11 प्रोफेशनल | Aero with Adapter and Box view

थिन्व्हेंट® एरो मिनी पीसी, इंटेल® कोर™ 5 120U प्रोसेसर (10 कोर, ५.० GHz पर्यंत, 12 MB cache), 8GB DDR4 RAM, 2TB SSD, 12V 7A अॅडॉप्टर, दुहेरी बँड वाय-फाय, विंडोज 11 प्रोफेशनल

SKU: Aero-i5_14-8-m2048-12_7-m-11O-0

छोटंसं डब्बं, पण कामाचा डोंगर! हा आहे Thinvent Aero Mini PC – तुमच्या ऑफिसचा नवा सुपरहिरो.

तपशील

Processing
Generation 14th
Series i5
Processor Brand Intel
Processor Model 120U
Cores 10
Max Frequency 5 GHz
Cache 12 MB
Main Memory 8 GB
SSD Storage 2048 GB
Display
HDMI 2
VGA 1
Audio
Speaker Out 1
Mic In 1
Front Speaker Out 1
Front Mic In 1
Connectivity
USB 3.0 2
USB 2.0 2
Front USB 2.0 4
Front USB C 1
Networking
Ethernet 1000 Mbps
Wireless Networking Wi-Fi 5 (802.11ac), dual band
Power
DC Voltage 12 Volts
DC Current 7 Amps
Power Input 100~275 Volts AC, 50~60 Hz, 1.5 Amps maximum
Cable Length 2 Metre
Environmental
Operating Temperature 0°C ~ 35°C
Operating Humidity 20% ~ 80% RH, non condensing
Certifications BIS, RoHS, ISO
Physical
Form Factor Mini PC
Dimensions 198mm × 187mm × 40mm
Housing Material Steel and ABS Plastic
Housing Finish Powder Coated
Housing Colour Black
Net and Gross Weight 1.32kg, 1.32kg
Operating System
Operating System Microsoft Windows 11 Professional

कामाचा वेग असा की तुम्हाला चहा संपायच्या आधीच सगळं आटोपतं. शाळा, कॉलेज, लहान ऑफिस, दुकान – कुठेही ठेवा, जागा घेत नाही, पण काम मात्र मोठ्ठं करून दाखवतं.

सध्या कोणाला मोठा CPU हवा असतो? हा Mini PC म्हणजे तुमच्या डेस्कवरचं छोटंसं पॉवरहाउस. वायरलेस WiFi मुळे केबल्सच्या गोंधळात अडकण्याची गरज नाही. व्हिडिओ कॉल, डॉक्युमेंट्स, बिलिंग, इंटरनेट सर्फिंग – सगळं सहज आणि झटपट.

मुख्य म्हणजे, Windows 11 Professional आधीच इन्स्टॉल आहे. म्हणजे बॉक्स उघडा, प्लग इन करा आणि सुरू करा. कोणतीही तसदी नाही. सिक्युरिटी आणि सहजतेची काळजी आम्ही घेतली आहे.

त्यात ड्युअल HDMI पोर्ट्स आहेत. एकाच वेळी दोन मॉनिटर्स लावा आणि मल्टीटास्किंगचा खरा आनंद घ्या. एका स्क्रीनवर डेटा, दुसऱ्यावर रिपोर्ट – काम दुप्पट, वेळ निम्मा!

वापरायला सोपा, हलका आणि स्टाईलिश. घरच्या ड्रॉइंगरूमपासून ते व्यावसायिक काउंटरपर्यंत सगळीकडे शोभून दिसतो. विजेचा खर्चही कमी. 12V च्या अॅडॉप्टरने चालतो, त्यामुळे वीज बिलाची चिंता नाही. कुठेही नेण्यासाठी हलकाफुलका, त्यामुळे ऑफिस बदललं तरी CPU मागे ठेवण्याची वेळ येणार नाही.

विश्वासू, टिकाऊ, आणि शांत. Thinvent म्हणजे विश्वासार्हतेची हमी. जुना CPU बदलायचाय?