This product is no longer manufactured. The part "Intel® processor N95 (4 core, up to 3.4 GHz, 6 MB cache)" is not in stock, and is not expected to come back into stock. We apologise for any inconvenience this causes.
तुम्ही एखादी संस्था, शाळा किंवा कंपनी आहात? तुमच्या गरजेनुसार रंग आणि डिझाईन मिळू शकते!
हे फक्त PC नाही, तर एक विश्वास आहे
100% 'मेड इन इंडिया'. देशातील डिझाईन, देशातील निर्मिती. ऊष्णता कमी करण्यासाठी सॉलिड अॅल्युमिनियम बिल्ड आणि सुटसुटीत ब्लॅक फिनिश. पूर्ण मेटल बॉडी म्हणजे टिकाऊपणाची हमी.
सुरुवात करण्यासाठी सगळं एकाच बॉक्समध्ये! Ubuntu OS सह तयार, कीबोर्ड आणि माउस सेटसह सज्ज. प्लग इन करा आणि कामाला सुरुवात करा.
तुमच्या कल्पना साकार करण्यासाठी एक सक्षम आणि स्वदेशी साथीदार – Thinvent® Treo Mini PC. आजच ऑर्डर करा!